You are here: Home » Blog » व्यावसायिक गायक बनायचंय ?

व्यावसायिक गायक बनायचंय ?

DMCC Workshop Flyerव्यावसायिक गायक बनायचं स्वप्न अनेक जणांचं असतं. पण त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपल्याला यायला हव्या याची माहिती नसल्यामुळे हे स्वप्न साकार करणं कठीण होऊन जातं.यासाठी आवश्यक असलेली माहिती मिळवून प्रत्यक्षात स्वत:ला पूर्ण पणे तयार करण्या साठी कार्यशाळांची मालिका आम्ही सुरु करत आहोत.त्यातली पहिली कार्यशाळा २८ फेब्रुवारी आणि १ मार्च (शनिवार-रविवार ) या २ दिवसांसाठी आयोजित केली आहे. स्थळ – दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र , माहीम,मुंबई .अधिक माहितीसाठी संपर्क- प्राची कोकीळ- 9850500262 आणि निलेश निरगुडकर – 9819031573 सहभागी व्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>